Exclusive

Publication

Byline

Legislative Council Election : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; 'या' दिवशी मतदान आणि मतमोजणी

भारत, जून 18 -- Maharashtra legislative council constituency election:निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या रिक्त ११ जागांसाठी निवडणूककार्यक्रमजाहीरकेला आहे.या निवडणुकीसाठी १२ जुलै रोजी मतदान होणारअसून त्या... Read More


Viral Video: बाबो! साउथच्या हिरोंपेक्षा काही कमी नाही हा व्यक्ती, कंबरेला साप बांधून ओढतोय सिगरेट

New delhi, जून 18 -- भारतातील अनेक गरीब मजूर-कामगार एखाद्या फिल्मी हिरोच्या अंदाजात वावरत असतात. मात्र खूपच कमी लोक खऱ्या आयुष्यात हिरो सारखे साहस दाखवून कौतुकास पात्र ठरत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या... Read More


Delhi Water Crisis : 'आप'चे आमदार पाणी विकत आहेत', गंभीर पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भाजपचा मोठा आरोप

भारत, जून 18 -- दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी 'आप'च्या आमदारांवर पाणी विकत असल्याचा आरोप केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना भाजप नेत्याने आरोप केला की, आम आदमी पक्षाच्या सरकारने दि... Read More


वायकर प्रकरणाचा वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल, कारण काय?

Mumbai, जून 17 -- मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निकालाचा वाद चांगलाच पेटला आहे. या मतदार संघातीलनिकाल संशयास्पद असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने करत मतमोजणीच्या १९ व्या फेरीनंतर गडबड झाल्याच... Read More


बकरी ईदच्या उत्साहाला गालबोट; राज्यात ५ तरुणांचा तलावात बुडून मृत्यू

भारत, जून 17 -- Five People Drowning : बकरी ईद संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान वाशिम व अमरावतीमध्ये बकरी ईदच्या उत्साहाला गालबोट लागले आहे. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील राम ... Read More


Chhatrapati Sambhaji Nagar : २३ वर्षीय तरुणी कार चालवताना बनवत होती रिल्स अन् जवळच खोल दरी.. पुढं जे घडलं खूपच भयानक

Sambhaji nagar, जून 17 -- Sambhaji Nagar Accident :तरुणाईमध्ये सोशल मीडियासाठीरिल्स बनवण्याची मोठी क्रेझ आहे. सोशल मीडियावरील लाईक्स व कमेंटमधून प्रसिद्धीचे मोजमाप केले जात आहे. मात्र यासाठी अनेक जण आ... Read More


राहुल गांधी रायबरेलीची खासदारकी कायम ठेवणार, प्रियांका वायनाडमधून निवडणूक लढवणार!

New delhi, जून 17 -- राहुल गांधी रायबरेली मतदारसंघ कायम ठेवणार असून वायनाड लोकसभेची जागा सोडणार आहेत. वायनाडमधून प्रियंका गांधी पोट निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमव... Read More


राहुल गांधी रायबरेलीची खासदारकी कायम ठेवणार, प्रियंका वायनाडमधून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात!

New delhi, जून 17 -- राहुल गांधी रायबरेली मतदारसंघ कायम ठेवणार असून वायनाड लोकसभेची जागा सोडणार आहेत. वायनाडमधून प्रियंका गांधी पोट निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमव... Read More


Matrimonial Site : पैसे घेऊनही नवरी का शोधून दिली नाही? कोर्टाने मॅट्रिमोनियल साइटवर ठोकला सहा पट दंड

Kerala, जून 17 -- केरळमधील एका जिल्हा ग्राहक न्यायालयाने एका मॅट्रिमोनी साइटला एका व्यक्तीसाठी नवरी शोधण्यात अपयशी ठरल्याबद्दल जबाबदार ठरवण्याबरोबरच २५ हजाराचा दंडही ठोठावला आहे. त्याचबरोबर न्यायालयान... Read More


wagh nakh : ठरलं तर! शिवरायांची वाघनखं इंग्लंडवरून महाराष्ट्रात आणण्याची तारीख जाहीर; कुठे अन् कधी पाहायला मिळणार?

Mumbai, जून 17 -- Chhatrapati Shivaji maharaj wagh nakha : महाराष्ट्राबरोबरच देशभरातील तमाम शिवप्रेमींना ज्या क्षणाची प्रतीक्षा होती व मोठ्या आतुरतेने ज्याची वाट पाहात होते, सरकारकडून त्याची घोषणा झाल... Read More